कळंबोलीत चेंबर उघडे

कळंबोलीत मुख्य रस्त्यावर चेंबर तुटुन सांडपाणी बाहेर  पसरले आहे.उघडया चेंबरमध्ये एक गज  टाकलेला  आहे.बॅरेगेटस लावण्यात आले नाही.यामुळे  एक प्रकारे अपघाताला   निमंत्रण दिले  जात आहे.यामध्ये दुचाकीस्वार पडून जखमी झाले  आहेत.

नितिन काळे

जनसेवक