मैदानात झोपणाऱ्यांना विसरू नका

आज आरक्षण मिळाले पण घरदार सोडून समाजासाठी  खुल्या मैदानात झोपणाऱ्या बांधवाना विसरू नका.खरं श्रेय या  सर्वांचं आहे उगाच टरबूजा आणि अंध भक्तांनी स्वतःची पाठ थोपवून घेऊ नये

अमोल शितोळे-अध्यक्ष-एकता सामाजिक सेवा संस्था ,कामोठे