पेण-अलिबाग रोडवर झाड पडले

दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत

पेण /प्रतिनिधी. पेण अलिबाग रोडवर पळी गावाच्या हद्दीत रविवारी सकाळी मोठे झाड पडले त्यामुळे दोन्ही बाजूनी वाहतूक बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले
रविवार असल्याने अनेक पर्यटक अलिबाग कडे रवाना झाले होते. परंतु हे झाड पडल्याने त्यांना अडकून राहावे लागले.