मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद

पोलादपूर परिसरात पडला मातीचा ढिगारा
पोलादपुर/ प्रतिनिधी :- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी मौजे चोळई येते मातीचा ढिगारा आला . त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली आहे. माती काढण्याचे काम सुरू आहे. रात्रीपासून दोन्ही बाजूचे प्रवासी अडकून राहिले आहेत.