Thank Your For Visit Online Batami Portal

नागझरी देशी दारूचा साठा जप्त

मुंबई गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाची कामगिरी
पनवेल/ प्रतिनिधी तळोजा एमआयडीसी च्या बाजूला असलेल्या नागझरी गावात
नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे मध्यवर्ती कक्षाने विदेशी दारूचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे. या दारूची ३,३०,३५० रुपये इतकी किंमत आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे.