भूमीअभिलेखचा भूमापक लाचेत अडकला

एक लाख घेताना रंगेहात पकडला लाख
पनवेल प्रतिनिधी- पनवेल भूमी अभिलेख कार्यालयातील भूममापकाला एक लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. रायगडच्या पथकाने असल्याचे समजते. यावरून भूमी अभिलेख कार्यालयातील भ्रष्टाचार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
महादेव जाधव असे अटक करण्यात आलेल्या लोक सेवकाचे नाव आहे. त्याने . तक्रार दाराकडून सर्वे करण्याकरता या पैशाची मागणी केली होती. खांदा वसाहत हे पैसे स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने संबंधिताल पकडले असल्याचे समजते, यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.