शिवसैनिकांचही ठरलंय… पुन्हा राम शिंदे…चं !

कर्जत येथे शिवसेना  निर्धार मेळावा संपन्न 

कर्जत/प्रतिनिधी :- कर्जत-जामखेड मधील सर्व शिवसेना नेते, पदाधिकारी व शिवसैनिकांनी “आमचं पण ठरलंय…पुन्हा प्रा. राम शिंदेच… च्या घोषणा देत प्रा.राम शिंदे साहेबांना निवडून आणत विधानसभेवर पुन्हा महायुतीचा  भगवा घेऊन जाण्याचा निर्धार केला…

यावेळी पणन व वस्त्रोद्योग मंत्री महाराष्ट्र राज्य तथा अहमदनगरचे पालकमंत्री मा.ना.प्रा.राम शिंदे  यांनी उपस्थित राहून शिवसैनिकांचे आभार मानत मार्गदर्शन केले…यावेळी जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, बळीराम आण्णा यादव, पप्पुशेठ शहाणे,शिवाजी बाप्पू नवले, महावीरशेठ बोरा,सुभाष जाधव, चंदुभाऊ घालमे, सौ.सुलोचनाताई जोशी, रामेश्वर तोरडमल, सौ.सरस्वती शिंदे, बंडू तात्या तापकीर, दीपक गांगर्डे, सचिन मस्के, अच्युत नाना विरपाटील, नाझीम काझी, भारत गेहलोट, सागर चिंतामणी, दादा लोंढे, विलास कानगुडे, महेंद्र धोदाड, मालोजीराजे काकडे, पौरुष तिवारी, सुनीलकाका यादव, पप्पू फाळके व इतर शिवसेना नेते, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते…!

 

Coming Soon
कोरोना रोखण्यासाठी कोणते उपाय आहेत ?
कोरोना रोखण्यासाठी कोणते उपाय आहेत ?
कोरोना रोखण्यासाठी कोणते उपाय आहेत ?