आमदार प्रशांत ठाकूरांचा तळोजात प्रचार

 

मतदारांच्या घेतल्या गाठीभेटी

पनवेल/प्रतिनिधी- आमदार प्रशांत ठाकूर यांच्या  प्रचारार्थ बुधवारी तळोजात  प्रचार दौरा काढण्यात आला. यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेण्या2त आल्या. तसेच आ. ठाकूर यांनी मोठया संख्येने मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

 सकाळी  धानसर येथून प्रचाराची सुरूवात झाली. किरवली, धरणा, धरणाकॅम्प, रोहींजण या गावांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट घेतली. यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. गावांमध्ये आ. ठाकूर यांनी स्वागत केले.  दुपारनंतर  पिसार्वे, तुर्भे,  करवले, तळोजा मजकूर, पेठाली, पाचनंद, पापडीचापाडा, खुटारी ओवे तसेच मोराज कॉलनी व परिसर येथे हा प्रचार दौरा होणार आहे.